मुलाखतीत बायकांनी दिग्दर्शकाला रडवलं | Baipan Bhari Deva

2023-06-27 42

बाईपण भारी देवा या सध्या सगळीकडे चर्चा असणाऱ्या आगामी सिनेमाच्या टीमने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत धमाल केली. बायकांनी मिळून दिग्दर्शकाला रडवणं असो किंवा सेटवर झालेले लाड, शूटसाठी केलेली तयारी या सगळ्याविषयी जाणून घेऊया या धमाल interview मध्ये.